Monday, 9 November 2015

9th NOV TODAY IN HISTORY DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for November 9
9-November-1236Ruknud-din Firuz Shah, son of Emperor Iltutmish, was assassinated.
9-November-1710Reynier de Klerk, governor-general of Dutch-Indies, baptized.
9-November-1841Edward VII, King of England (1901-10), was born.
9-November-1871Padmnath Gohain, litterateur of modern Assamia Barua, was born.
9-November-1877Muhammad Iqbal, Urdu poet, was born in Sialkot (now in Pakistan).
9-November-1897Kotamaraju Rama Rao, founder-editor of Lucknow's ""National Herald"", was born at Chirala. He was referred by Gandhiji as 'Fighting Edit
9-November-1904Panchanan Maheshwari was born in Jaipur, Rajasthan. He studied the morphology, anatomy and embryology of some angiosperms, the class of plants which produce flowers with different embryological studies. He discovered species of plants like ""Panchanania Jaipuriensis and Isoeted Panchanani
9-November-1909The Times reports failure of Gandhi Government negotiations on Transvaal laws.
9-November-1913Weekly 'Pratap' was published from Kanpur which was edited by Ganesh Shankar Vidyrarthi.
9-November-1924Pandit C. R. Vyas, veteran singer, was born.
9-November-1942Jami, last evergreen poet of Parsi language, died.
9-November-1948Administration of Mayurbhanj State taken over by the Government of India.
9-November-1960Subroto Mukherji, first Air Chief Marshall of Indian Air Force, suddenly died.
9-November-1962Dhondo Keshav Karve, social reformer and educationist Bharat Ratna awardee, died.
9-November-1967Bhartiya Kranti Dal, a new political party founded.
9-November-1972Laxmi Poruri, guntur India and tennis star (1994 Futures-College Park), was born.
9-November-1977Keshavrao Bhole, great music director, passed away.
9-November-1980P. C. Joshi, former General Secretary of Indian Communist Party, passed away.
9-November-1990JD expels Gujarat CM Chimanbhai Patel and UP CM Mulayam Singh Yadav from Legislative wings and primary membership of the party.
9-November-1990Vishwanath Pratap Singh resigned from the post of Prime Minister of India after losing the Vote of Confidence moved against him.
9-November-1992Chandralekha resigns from IAS and joins Tamizhaga Wellatchi Iyyakkam (Tamil Movement for Good Government) led by Dr. Subramaniam Swamy.
9-November-1993Tamil Nadu Assembly urges the Centre to amend Constitution to retain 69\% reservation for backward classes.
9-November-1997Film Federation of India chooses Malayalam film 'Guru' as official entry for Oscar awards.
9-November-1997Poonam Chibber, Miss Canada, crowned seventh Miss India Worldwide.
9-November-1998India rejects Pakistan's bid to internalise the Sir Creek issue at the bilaternal talks in New Delhi.
9-November-1999BJP asks Kalyan Singh to step down, chooses Ram Prakash Gupta as his successor.
9-November-1999Prof. Romila Thapar, historian, is elected to the highest British academic honour.
9-November-2000The 17-day old Manohar Parrikar led BJP Government in Goa wins the trust vote.

९ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ९ नोव्हेंबर २०१३
९ नोव्हेंबर दिनविशेष(November 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
धोंडो केशव कर्वे - (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिले. हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : कंबोडिया.
  • अल्लामा इकबाल दिन : पाकिस्तान.
  • संशोधक दिन : युरोप.

ठळक घटना, घडामोडी


  • १९०७ : इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
  • १९१३ : अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
  • १९१८ : पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसर्‍याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
  • १९२३ : म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलिस व सैन्याने चिरडून काढला.
  • १९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले.
  • १९३८ : जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.
  • १९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले.
  • १९५३ : कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३ : जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
  • १९८५ : अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
  • १९९० : नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९९० : मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
  • १९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
  • १९९८ : आपल्या गिर्‍हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.
  • २००५ : आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.
  • २०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.

जन्म, वाढदिवस


  • १८४१ : एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
  • १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी.
  • १८८२ : ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८५ : आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०४ : एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१८ : स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९२३ : डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
  • १९३१ : टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३४ : कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
  • १९४३ : जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ : मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ९४९ : कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ११८७ : गाओझॉँग, चीनी सम्राट.
  • १५०४ : फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १९३७ : राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९४० : नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९५३ : अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
  • १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.
  • १९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते.
  • १९७० : चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००३ : बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
  • २००५ : के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.



No comments:

Post a Comment