Friday, 20 November 2015

20th NOV TODAY IN HISTORY DINVISHESH GHADAMODI

unday, March 29, 2015


20 November - Day in History of India and Importance


1572 - Akbar arrived at Ahmadabad and made arrangements for its administration.

1902 - Gandhiji went back to South Africa at the request of the Indian community and revived the  fight of Indians against Anti-Asian Laws.
1917 - J.C. Bose Research Institute was established in Calcutta.
1967 - First Indian made  Rocket 'Rohini RH75' launched into space from Thumba Equatorial Rocket Launching Station.
1982 - Bhaskara-II, India's second experimental remote sensing satellite, was launched by Russian launch vehicle Intercosmos.

Birthdays

1750 - Tipu Sultan
1953 - Manohar Tirkey - 2009 Lok Sabha Member

देश और दुनिया के इतिहास में 20 नवंबर

aajtak.in[Edited By : ऋचा मिश्रा] | नई दिल्‍ली, 19 नवम्बर 2015 | अपडेटेड: 11:31 IST

Princess Diana
इतिहास के पन्‍नों में दर्ज है आज के दिन कई घटनाएं, जिनमें ये प्रमुख हैं.
1750: टीपू सुल्‍तान का जन्‍म हुआ था. 
1945: जर्मनी के शहर न्यूरेम्बर्ग में 20 नाज़ी नेताओं के ख़िलाफ़ मुक़दमे की सुनवाई शुरू हुई. उन सभी पर युद्ध अपराध के आरोप लगाए गए थे.
1975: 39 वर्षों तक स्पेन पर शासन करने वाले तानाशाह जनरल फ्रैंसिस्‍को फ्रैंको की मौत हो गई थी.
1985: बिल गेट्स ने विंडोज-1 ऑपरेटिंग सिस्टम को बाजार में उतारा.
Ads by ZINC
1995: ब्रिटेन की तत्कालीन राजकुमारी डायना ने पहली बार अपने विवाहेतर संबंधों को सार्वजनिक तौर पर स्वीकार किया था.
1998: स्‍पेस स्‍टेशन जारया का पहला माॅड्यूल लॉन्‍च किया गया. 

क्‍या ये स्‍टोरी आपके लिए उपयोगी है?
Yes 1



अपने दोस्‍त के साथ साझा करें    Send 0 

अन्य अपडेट लगातार हासिल करने के लिए हमें फेसबुक पर ज्वॉइन करें. आप दिल्ली आजतक को भी फॉलो कर सकते हैं.
For latest news and analysis in English, follow IndiaToday.in on Facebook.
Web Title : 20 november day in indian and world history in hindi
Keyword : 20 november, world history, indian history


आज


२० नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २० नोव्हेंबर २०१३
२० नोव्हेंबर दिनविशेष(November 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
प्रबोधनकार ठाकरे -केशव सीताराम ठाकरे (सप्टेंबर १७ १८८५ - नोव्हेंबर २०, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते.

जागतिक दिवस


  • लोकशिक्षण दिन
  • बालक हक्क दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १९१० : मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
  • १९१७ : पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
  • १९१७ : युक्रेन प्रजासत्ताक झाले.
  • १९२३ : जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
  • १९४० : दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
  • १९४७ : दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
  • १९४७ : युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
  • १९६९ : व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
  • १९७९ : सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
  • १९८४ : सेटीची स्थापना.
  • १९८५ : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
  • १९९३ : एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
  • १९९४ : अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
  • १९९८ : अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
  • १९९८ : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
  • २००३ : इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.

जन्म, वाढदिवस


  • २७० : रोमन सम्राट मॅक्सिमिनस
  • १७५० : टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा.
  • १६०२ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक
  • १६२५ : डच चित्रकार पॉलस पोर्टर
  • १७६१ : पोप आठवा पायस.
  • १७६५ : इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल
  • १८४१ : कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये
  • १८५१ : इटलीची राणी मार्घेरिता
  • १८५४ : मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे
  • १८५८ : सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
  • १८६४ : एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
  • १८८९ : एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
  • १८९६ : येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
  • १९१० : विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२४ : रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
  • १९४१ : हसीना मोइन, उर्दू लेखक.
  • १९४२ : ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
  • १९४८ : जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
  • १९६३ : इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स
  • १९६९ : शिल्पा शिरोडकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९१० : रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय
  • १९७३ : केशव सीताराम ठाकरे, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी
  • १९८९ : हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.
आज - [Today] आजचे व्यंगचित्र, सुविचार, विचारधन, दिनविशेष, पंचांग, दैनिक राशिभविष्य [Today's Cartoon, Suvichar, Vichardhan, Today in History, On This Day, Panchang and Daily Horoscope].

दिनविशेष

आजचे दिनविशेष

दैनिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

आजचे मराठी पंचांग

आजचे मराठी पंचांग

घडामोडी - बातम्या

आजच्या घडामोडी आणि बातम्या

आजचे मराठी व्यंगचित्र

आजचे मराठी व्यंगचित्र

विचारधन

आजचे विचारधन

सुविचार

आजचा सुविचार

मनाचे श्लोक

आजचा मनाचा श्लोक







No comments:

Post a Comment