15-18 JAN 2016 AKHIL BHARATIY MARATHI SAHITYA SAMMELAN
पिंपरीत संमेलनपूर्व संमेलनांचा धडाका, मुख्य संमेलन यशस्वी करण्यासाठी युक्ती
- प्रतिनिधी
- Jan 01, 2016, 04:21 AM IST
पुणे - पिंपरी येथे १५ जानेवारीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार आहे. हे मुख्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी मुख्य संमेलनापूर्वी स्थानिक संस्थांना हाताशी धरून एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क तीन संमेलनपूर्व संमेलने घेण्याचे नियाेजन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यापैकी दोन संमेलनपूर्व संमेलने पार पडली असून तिसरे संमेलन आळंदी येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
पिंपरी येथे होणाऱ्या संमेलनाचे आयाेजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. पी. डी. पाटील आहेत. मुख्य संमेलनासाठी पूरक वातावरणनिर्मिती व्हावी, या उद्देशाने संमेलनपूर्व संमेलनाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार चिंचवड येथे संमेलनपूर्व संमेलन झाले. मात्र, त्यापाठोपठ डॉ. पी. डी. पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथे दुसरे संमेलनपूर्व संमेलनही आयोजित केले आणि आता येत्या चार दिवसांत आळंदी येथे तिसरे संमेलनपूर्व संमेलनही घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात डॉ. पाटील म्हणाले, ‘पहिले संमेलनपूर्व संमेलन अपेक्षेपेक्षा यशस्वी झाले. त्यामुळे इतर संस्था, कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी जबाबदारी वाटून घेतली. त्यामुळे हे शक्य झाले. यानिमित्ताने मराठी भाषा, साहित्य, परंपरा यांच्याविषयीची जाणीव समृद्धच होणार आहे. त्यामुळे गडबड असली तरी हे उपक्रम महत्त्वाचे मानून काम करत आहोत. ठाण्यातही आम्ही असा उपक्रम केला होता.’
असे उपक्रम स्वागतार्हच
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, ‘संमेलनपूर्व संमेलनांचा उपक्रम आता रुळला आहे, याचा आनंद वाटतो. त्या त्या भागात योग्य वातावरणनिर्मिती व्हावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे, स्थानिक लेखक-वाचक-कलावंत यांच्यात आदानप्रदान व्हावे, हाच हेतू यामागे आहे. या संमेलनांना मिळणारा वाढता प्रतिसाद मुख्य संमेलनाला पूरकच ठरेल.’
PIMPRI CHINCHWAD: Distribution of books to 1,000 schools in Pune district, poetry recital by 500 poets, interviews of 10 Jnanapeeth awardees and scholarships for drought-affected students will be the highlights of the three-day 89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS) that will be held in Pimpri from January 15 to 18.
Rajan Lakhe, president of Pimpri Chinchwad unit of Maharashtra Sahitya Parishad said, "Around 500 poets will recite their poems during the 24 hour 'Kavi Katta'. PD Patil, swagatadhyaksha of the 89th ABMSS has agreed to publish a collection of poems of the 89 poets, whose poems will also be recited."
"The newly elected president of the sammelan will give a talk. Litterateurs Gujral and Javed Akhtar will also be attending the meet," he said.
Madhavi Vaidya, executive president of ABMSM said, "The rotational office of the ABMSM was shifted to Pune for three years and this is the last year. The 89th ABMSS will be the last major event organized by the Pune office of ABMSM. This event needs to be a grand success. In the past two years, we have organized the 88th ABMSS at Ghuman in Punjab to popularize Marathi outside Maharashtra. Marathi Vishwa Sammelan had not been held for past three to four years, but we held the sammelan in Andaman recently. We also held the taluka level Marathi Sahitya Sammelan in Saswad."
Shripal Sabnis, proposed presidents of 89th ABMSS said, "It is the first time that a minimum of six and a maximum of eight Jnanpeeth awardees will be attending the sammelan and will be interviewed. Interviews of 10 Jnanpeeth awardees have been taken and will be aired at the sammelan. Scholarships worth around Rs 60 to 70 lakh will be distributed to children of farmers who committed suicide in the state."
"I had requested PD Patil, swagatadhyaksha of 89th ABMSS that DY Patil University must organize Marathi sahitya sammelan every year in Pimpri Chinchwad city and he has assured to hold them annually. These will be a treat to the local residents," Sabnis added.
Sadanand More, president of 88th ABMSS said, "The concept of holding a 'sahitya sammelan purva sammelan' is a unique concept proposed by Lakhe which PD Patil accepted and implemented it. It is a promotional event of the 89th ABMSS to be held in January in Pimpri. I have been elected to this post on December 10, 2014 and have attended 290 programs till now and this is the 291st program which shows that I have not been a showpiece president."
PD Patil, swagatadhyaksha of 89th ABMSS said, "We will be releasing the programme schedule of the four day 89th ABMSS in two days. We will be giving a set of 12 books each to 1,000 schools in Pune district. The books will include those written by Sharad Pawar, Sadanand More, Shripal Sabnis and others. Our aim is to encourage the culture of reading. Every year from January 15 to 17, we will be holding a small sahitya sammelan in Pimpri Chinchwad city from 2017 onwards."
डॉ. पी. डी. पाटील
सविस्तर वाचा
पिंपरी येथे होणाऱ्या संमेलनाचे आयाेजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. पी. डी. पाटील आहेत. मुख्य संमेलनासाठी पूरक वातावरणनिर्मिती व्हावी, या उद्देशाने संमेलनपूर्व संमेलनाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार चिंचवड येथे संमेलनपूर्व संमेलन झाले. मात्र, त्यापाठोपठ डॉ. पी. डी. पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथे दुसरे संमेलनपूर्व संमेलनही आयोजित केले आणि आता येत्या चार दिवसांत आळंदी येथे तिसरे संमेलनपूर्व संमेलनही घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात डॉ. पाटील म्हणाले, ‘पहिले संमेलनपूर्व संमेलन अपेक्षेपेक्षा यशस्वी झाले. त्यामुळे इतर संस्था, कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी जबाबदारी वाटून घेतली. त्यामुळे हे शक्य झाले. यानिमित्ताने मराठी भाषा, साहित्य, परंपरा यांच्याविषयीची जाणीव समृद्धच होणार आहे. त्यामुळे गडबड असली तरी हे उपक्रम महत्त्वाचे मानून काम करत आहोत. ठाण्यातही आम्ही असा उपक्रम केला होता.’
असे उपक्रम स्वागतार्हच
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, ‘संमेलनपूर्व संमेलनांचा उपक्रम आता रुळला आहे, याचा आनंद वाटतो. त्या त्या भागात योग्य वातावरणनिर्मिती व्हावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे, स्थानिक लेखक-वाचक-कलावंत यांच्यात आदानप्रदान व्हावे, हाच हेतू यामागे आहे. या संमेलनांना मिळणारा वाढता प्रतिसाद मुख्य संमेलनाला पूरकच ठरेल.’
Four-day Marathi Sahitya Sammelan from January 15
TNN | Jan 1, 2016, 08.19 AM ISTPIMPRI CHINCHWAD: Distribution of books to 1,000 schools in Pune district, poetry recital by 500 poets, interviews of 10 Jnanapeeth awardees and scholarships for drought-affected students will be the highlights of the three-day 89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS) that will be held in Pimpri from January 15 to 18.
Rajan Lakhe, president of Pimpri Chinchwad unit of Maharashtra Sahitya Parishad said, "Around 500 poets will recite their poems during the 24 hour 'Kavi Katta'. PD Patil, swagatadhyaksha of the 89th ABMSS has agreed to publish a collection of poems of the 89 poets, whose poems will also be recited."
"The newly elected president of the sammelan will give a talk. Litterateurs Gujral and Javed Akhtar will also be attending the meet," he said.
Madhavi Vaidya, executive president of ABMSM said, "The rotational office of the ABMSM was shifted to Pune for three years and this is the last year. The 89th ABMSS will be the last major event organized by the Pune office of ABMSM. This event needs to be a grand success. In the past two years, we have organized the 88th ABMSS at Ghuman in Punjab to popularize Marathi outside Maharashtra. Marathi Vishwa Sammelan had not been held for past three to four years, but we held the sammelan in Andaman recently. We also held the taluka level Marathi Sahitya Sammelan in Saswad."
Shripal Sabnis, proposed presidents of 89th ABMSS said, "It is the first time that a minimum of six and a maximum of eight Jnanpeeth awardees will be attending the sammelan and will be interviewed. Interviews of 10 Jnanpeeth awardees have been taken and will be aired at the sammelan. Scholarships worth around Rs 60 to 70 lakh will be distributed to children of farmers who committed suicide in the state."
"I had requested PD Patil, swagatadhyaksha of 89th ABMSS that DY Patil University must organize Marathi sahitya sammelan every year in Pimpri Chinchwad city and he has assured to hold them annually. These will be a treat to the local residents," Sabnis added.
Latest Comment
Every thing seems OK, but what about an advice to President from a'well wisher'to undertake a 'mornig walk'?Vishwas ShindeSadanand More, president of 88th ABMSS said, "The concept of holding a 'sahitya sammelan purva sammelan' is a unique concept proposed by Lakhe which PD Patil accepted and implemented it. It is a promotional event of the 89th ABMSS to be held in January in Pimpri. I have been elected to this post on December 10, 2014 and have attended 290 programs till now and this is the 291st program which shows that I have not been a showpiece president."
PD Patil, swagatadhyaksha of 89th ABMSS said, "We will be releasing the programme schedule of the four day 89th ABMSS in two days. We will be giving a set of 12 books each to 1,000 schools in Pune district. The books will include those written by Sharad Pawar, Sadanand More, Shripal Sabnis and others. Our aim is to encourage the culture of reading. Every year from January 15 to 17, we will be holding a small sahitya sammelan in Pimpri Chinchwad city from 2017 onwards."
Share to Twitter
FROM AROUND THE WEB
MORE FROM THE TIMES OF INDIA
- Tripura CM vows action against former CPM MLATimes of India
- UK Parliament celebrates Indian-origin MPsTimes of India
- BSS keeps Gogoi out of annual meetTimes of India
- Parsuram Kund mela all set to lure visitorsTimes of India
- Ten NC Hills council members resignTimes of India
स्वागताध्यक्ष
डॉ. पी. डी. पाटील
पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची निवड झाली आहे. त्यांचा परिचय...
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी (पुणे) संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. पी. डी. पाटील यांचा जन्म १९५३ साली सांगली जिल्ह्यातील सुसंस्कृत व प्रतिष्ठीत कुटुंबात झाला. डॉ. पाटील यांचे शिक्षण बी. एस्सी., एलएल. बी. आणि पीएच. डी. आहे. एक चांगला शिक्षणसंस्थाप्रमुख म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून डॉ. पाटील यांचा ज्ञानक्षेत्रात आजपर्यंतचा प्रवास राहिला आहे.

पिंपरी - चिंचवड विषयी
उद्यमनगरी ते साहित्यनगरी
यंदाचे ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान पिंपरी-चिंचवडकरांना मिळाला आहे. ही गोष्ट हेच सिद्ध करते,की सतत यंत्रांचा खडखडाट ऐकू येणार्या या उद्यमनगरीच्याआत्म्यामध्ये एक साहित्याचा सुस्वरदेखील अनुस्यूत आहे. ज्या दिवशी संमेलनस्थळ म्हणून निवड झाली तेव्हाच हा स्वर अनाहत नादासारखा आहे, हे सिद्ध झाले. १९८५ मध्ये पिंपरी- चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले तेव्हापासून आजपर्यंतचा या नगरीचा इतिहास विलक्षण आहे.

डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाविषयी
‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करणारी यशस्वी वाटचाल डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने आजवर केली आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध पावले आहे.
सविस्तर वाचाठळक काही…
संकेतस्थळ दर्शिका
दालन
संमेलनाचे ठिकाण
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
From Wikipedia, the free encyclopedia
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (All India Marathi Literary Conference) is an annual conference for literary discussions by Marathi writers. Marathi is the first language of majority of people from Maharashtra state. The first Marathi Sahitya Sammelan was held in Pune in 1878 under the chairmanship of Justice Mahadev Govind Ranade.
Contents
[hide]Conferences held[edit]
|2016|| Pimpri Chichwad || [Dr.Shripal Sabnis]] [31]
Women presidents[edit]
Only four women have been the presidents of the Sammelan till date:
Year | Location | President |
---|---|---|
1961 | Gwalior | Kusumavati Deshpande[32] |
1975 | Karad | Durga Bhagwat[33] |
1996 | Alandi | Shanta Shelke[34] |
2001 | Indore | Vijaya Rajadhyaksha[35] |
Gallery of 86th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (Chiplun)[edit]
References[edit]
- About 1,730 results
(0.22 seconds) Search Results
89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan in Pimpri ...
https://www.youtube.com/watch?v=0wCbkvXUprcAug 10, 2015 - Uploaded by Jai Maharashtra News89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan in Pimpri. ... CONTROVERSY: Akhil Bharatiya Marathi Sahitya ...Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2016 ... - YouTube
https://www.youtube.com/watch?v=AA-Q98QhP4U18 hours ago - Uploaded by Tv9 Marathi89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2016 at Pimpri Chinchwad in Pune... For more videos go to ...89th Akhil Bharatiy Marathi Sahitya sammelan Logo ...
https://www.youtube.com/watch?v=zw1UcLujlygOct 17, 2015 - Uploaded by Marathi Sahitya Sammelan89th Akhil Bharatiy Marathi Sahitya sammelan Pimpri Chinchwad ,2016 Organizer: Dr D Y Patil ...Akhil Bharatiya Sahitya Sammelan 2016 Granth Dindi ...
https://www.youtube.com/watch?v=DkMmRJ309K817 hours ago - Uploaded by Tv9 Marathi89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2016 at Pimpri Chinchwad in Pune... For more videos go to ...marathi sahitya sammelan - YouTube
https://www.youtube.com/watch?v=17phxNvcqZwNov 27, 2015 - Uploaded by 89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan by DPUJnanpith awardees across the India to attend 89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS) 2016 ...CONTROVERSY: Akhil Bharatiya Marathi Sahitya ...
https://www.youtube.com/watch?v=5AMdIbNJkr44 days ago - Uploaded by Tv9 Marathi89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2016 at Pimpri Chinchwad in Pune... For more videos go to ...89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan to be held at ...
https://www.youtube.com/watch?v=x4WSC9OYYcENov 27, 2015 - Uploaded by Jai Maharashtra News89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan to be held at Pimpari-Chinchwad in Pune. Subscribe to our ...Pimpri-Chinchwad : 89th Marathi Sahitya Samelan - YouTube
https://www.youtube.com/watch?v=SQYX2SHec1E15 hours ago - Uploaded by MI MARATHIPimpri-Chinchwad : 89th Marathi Sahitya Samelan ... Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2016 ...Pune Chinchwad - Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan ...
https://www.youtube.com/watch?v=MO7TTIZo_14Dec 30, 2015 - Uploaded by MI MARATHIPune Chinchwad - Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan ... CONTROVERSY: Akhil Bharatiya Marathi ...89th ABMSS SAHITYA MITRA App - Saam Marathi - YouTube
https://www.youtube.com/watch?v=DDTlCFLJs9YDec 18, 2015 - Uploaded by 89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan by DPU89th ABMSS SAHITYA MITRA App - Saam Marathi. 89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan by ...
Stay up to date on results for akhil bharatiya marathi sahitya sammelan 2016.Create alert - About 27,200 results
(0.34 seconds) Showing results for akhil bharatiya marathi sahitya sammelan 2016
Search instead for akhil bharatiy marathi sahitya sammelan 2016
Search Results
89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (ABMSS ...
sahityasammelan.dpu.edu.in/ Translate this page89th akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Pimpri. ... मराठी साहित्य संमेलन2016 च्या प्रचारार्थ विकसित करण्यात आले असून ...You've visited this page 2 times. Last visit: 15/1/16Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan - Wikipedia, the ...
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (All India Marathi Literary Conference) is an ... The first Marathi Sahitya Sammelan was held in Pune in 1878 under the chairmanship of Justice .... |2016|| Pimpri Chichwad || [Dr.Shripal Sabnis]] ... You visited this page on 15/1/16.89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan in Pimpri ...
https://www.youtube.com/watch?v=0wCbkvXUprcAug 10, 2015 - Uploaded by Jai Maharashtra News89th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan in Pimpri. ... CONTROVERSY: Akhil Bharatiya Marathi Sahitya ...akhil bharatiya marathi sahitya sammelan | सकाळ
www.esakal.com/TagSearch.aspx?...akhil%20bharatiy... Translate this pageUpdate: Friday, January 15, 2016 2:45:27 AM IST. YIN सकाळ साप्ताहिक सकाळ बालमित्र ... मुख्य पान >> akhil bharatiya marathi sahitya sammelan ...अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - Facebook
https://www.facebook.com/अखिल-भारतीय-मराठ... Translate this pageअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 559 likes · 55 talking about this. Community.You visited this page on 15/1/16.
Searches related to akhil bharatiya marathi sahitya sammelan 2016
Kharghar, Navi Mumbai, Maharashtra - From your Internet address - Use precise location
No comments:
Post a Comment